Bible Versions
Bible Books

1 Samuel 2 (NCV) New Century Version

Versions

MRV   हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले;“परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही. त्याच्यामुळे मला सामर्थ्य आलेमाझ्या शत्रुंना मी हसते.माझ्या विजयाचा मला आनंद आहे!
ERVMR   हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले; “परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही. त्याच्यामुळे मला सामर्थ्य आले माझ्या शत्रुंना मी हसते. माझ्या विजयाचा मला आनंद आहे!
IRVMR   {हन्नाचे गीत} (लूक 1:46-55) PS मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली,
“माझे मन परमेश्वराच्या ठायी आनंद पावत आहे;
माझे शिंग परमेश्वराच्या ठायी उंच केले आहे;
माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे,
कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदीत होत आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us