Bible Versions
Bible Books

1 Samuel 2:3 (NCV) New Century Version

Versions

MRV   लोकहो, बढाया मारु नका. गर्वाने बोलू नका. कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे. तोच लोकांचे नेतृत्व करतो आणि त्यांना न्याय देतो.
ERVMR   लोकहो, बढाया मारु नका. गर्वाने बोलू नका. कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे. तोच लोकांचे नेतृत्व करतो आणि त्यांना न्याय देतो.
IRVMR   अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका;
तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण निघो.
कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे;
त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us