Versions
MRV काहींनी पतनामुळे या गोष्टीकडून आपले लक्ष दुसरीकडे लावले आहे व ते व्यर्य बडबडीकडे वळले आहेत.
ERVMR काहींनी पतनामुळे या गोष्टीकडून आपले लक्ष दुसरीकडे लावले आहे व ते व्यर्य बडबडीकडे वळले आहेत.
IRVMR या गोष्टी सोडून कित्येकजण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत.