Bible Versions
Bible Books

2 Chronicles 31:4 (NCV) New Century Version

Versions

MRV   आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांना लेवी याजक यांना द्याव लागत असे. तो त्यांनी द्यावा अशी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे प्रभूच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना लेवींना शक्य झाले.
ERVMR   आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांना लेवी याजक यांना द्याव लागत असे. तो त्यांनी द्यावा अशी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे प्रभूच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना लेवींना शक्य झाले.
IRVMR   आपल्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा लोकांस लेवी याजक यांना द्यावा लागत असे, तो त्यांनी द्यावा अशी यरूशलेमेतील लोकांसाठी आज्ञा राजा हिज्कीयाने केली. त्यामुळे नियतकार्य निर्वेधपणे परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार करणे याजकांना लेवींना शक्य झाले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us