Versions
MRV दोन दिवसांनी तो आपल्याला जिवंत करील. आणि तिसऱ्या दिवशी उठवील मग आपण त्यांच्याजवळ पाहू शकू.
ERVMR दोन दिवसांनी तो आपल्याला जिवंत करील. आणि तिसऱ्या दिवशी उठवील मग आपण त्यांच्याजवळ पाहू शकू.
IRVMR दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल,
तिसऱ्या दिवशी उचलून उभे करेल,
आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू.