Bible Versions
Bible Books

Isaiah 15:2 (NCV) New Century Version

Versions

MRV   राजघराणे दीबोनमधील लोक गाऱ्हाणे गायला पूजास्थानाला जात आहेत. नबो मेदबा यांच्यासाठी मवाबचे लोक रडत आहेत. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी सर्वांनी मुंडन केले आहे दाढी केली आहे.
ERVMR   राजघराणे दीबोनमधील लोक गाऱ्हाणे गायला पूजास्थानाला जात आहेत. नबो मेदबा यांच्यासाठी मवाबचे लोक रडत आहेत. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी सर्वांनी मुंडन केले आहे दाढी केली आहे.
IRVMR   दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले;
नबो मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे.
त्यांच्या सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us