Versions
MRV रक्षक (संदेष्टे) आंधळे आहेत. ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही. न भुंकणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे ते आहेत. ते फक्त आडवे पडून झोपा काढतात. हो! त्यांना झोपायला आवडते.
ERVMR रक्षक (संदेष्टे) आंधळे आहेत. ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही. न भुंकणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे ते आहेत. ते फक्त आडवे पडून झोपा काढतात. हो! त्यांना झोपायला आवडते.
IRVMR त्यांचे सर्व पहारेकरी आंधळे आहेत; त्यांना समजत नाही;
ते सर्व मुके कुत्रे आहेत; ते भुंकू शकत नाहीः
ते स्वप्न पाहणारे, पडून राहणारे व निद्राप्रीय आहेत.