Versions
MRV दावीद स्वत: पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, ‘प्रभु देव, माझ्या प्रभुला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपयंर्त तू माझ्या उजवीकडे बैस.” स्तोेत्र. 110:1
ERVMR दावीद स्वत: पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, ‘प्रभु देव, माझ्या प्रभुला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपयंर्त तू माझ्या उजवीकडे बैस.” स्तोेत्र. 110:1
IRVMR दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला,
‘प्रभू देव, माझ्या प्रभूला म्हणाला,
मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यंत,
तू माझ्या उजवीकडे बैस.’