Versions
MRV परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युध्दे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो.
ERVMR परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युध्दे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो.
IRVMR तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो;
तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो;
तो रथ जाळून टाकतो.