Versions
MRV आपल्या जीवनात आपण किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत ह्याविषयी एखादी श्रीमंत व्यक्ति स्व:तचेच अभिनंदन करील व लोकही त्याची स्तुति करतील.
ERVMR आपल्या जीवनात आपण किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत ह्याविषयी एखादी श्रीमंत व्यक्ति स्व:तचेच अभिनंदन करील व लोकही त्याची स्तुति करतील.
IRVMR जरी तो आपल्या जीवनात आपल्या जीवाला आशीर्वाद देत असेल,
आणि तू आपल्यासाठी जगला असता मनुष्यांनी तुझी स्तुती केली.