Versions
MRV लोक बोलतात त्या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमचा नोकर तुमच्याविषयी वाईट बोलत असलेला तुम्ही ऐकाल.
ERVMR लोक बोलतात त्या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नका. तुमचा नोकर तुमच्याविषयी वाईट बोलत असलेला तुम्ही ऐकाल.
IRVMR बोललेले प्रत्येक शब्द ऐकू नका.
कारण तुमचा नोकर कदाचित तुम्हास शाप देताना ऐकाल.