Bible Versions
Bible Books

Exodus 32:4 (NCV) New Century Version

Versions

MRV   अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून कोरणीने कोरुन त्यापासून वासराची मूर्ती केली.मग लोक म्हणाले, “हे इस्राएल, पाहा; हा तुमचा देव! यानेच तुला मिसर देशातून बाहेर आणले.”
ERVMR   अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून कोरणीने कोरुन त्यापासून वासराची मूर्ती केली. मग लोक म्हणाले, “हे इस्राएल, पाहा; हा तुमचा देव! यानेच तुला मिसर देशातून बाहेर आणले.”
IRVMR   अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून कोरणीने कोरून त्यापासून वासरू केले. मग लोक म्हणाले, “हे इस्राएला, ज्या देवाने तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे तो हाच देव आहे.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us