Bible Versions
Bible Books

Exodus 36:8 (NCV) New Century Version

Versions

MRV   मग त्या कसबी कारागिरांनी पवित्र निवास मंडप बांधण्याचे काम सुरु केले; त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया किरमिजी रंगाच्या सुताचे दहा पडदे तयार केले त्यांच्यावर त्यांनी, पसरलेल्या पंखाच्या, करुब दूतांची चित्रे शिवली.
ERVMR   मग त्या कसबी कारागिरांनी पवित्र निवास मंडप बांधण्याचे काम सुरु केले; त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया किरमिजी रंगाच्या सुताचे दहा पडदे तयार केले त्यांच्यावर त्यांनी, पसरलेल्या पंखाच्या, करुब दूतांची चित्रे शिवली.
IRVMR   {निवासमंडपाची रचना} PS मग त्या कसबी कारागिरांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनविला. त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या किरमिजी रंगाच्या सुताचे पडदे तयार केले त्यांच्यावर त्यांनी कुशल कारागिराकडून करुब काढले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us