Versions
MRV आपण केलेले सर्वकाही फार चांगले आहे असे देवाने पाहिले.संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला सहावा दिवस.
ERVMR आपण केलेले सर्वकाही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला सहावा दिवस.
IRVMR देवाने आपण जे केले होते ते सर्व पाहिले. पाहा, ते फार चांगले होते. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली, हा सहावा दिवस. PE