Bible Versions
Bible Books

Genesis 21:14 (NCV) New Century Version

Versions

MRV   दुसऱ्या दिवशी सकाळी अब्राहामाने भाकरी पाण्याची पिशवी आणून हागारेला दिली; ती शिदोरी आपला मुलगा घेऊन हागार तेथून निघाली आणि अब्राहामाने तिची रवानगी केली; हागार तेथून निघून बैर - शेबाच्या वाळवंटात भटकत राहिली.
ERVMR   दुसऱ्या दिवशी सकाळी अब्राहामाने भाकरी पाण्याची पिशवी आणून हागारेला दिली; ती शिदोरी आपला मुलगा घेऊन हागार तेथून निघाली आणि अब्राहामाने तिची रवानगी केली; हागार तेथून निघून बैर - शेबाच्या वाळवंटात भटकत राहिली.
IRVMR   अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us