Bible Versions
Bible Books

Haggai 2:3 (NCV) New Century Version

Versions

MRV   “तुमच्यातील कितीजण ह्या मंदिराकडे पाहून ह्याची तुलना आधीच्या नाश झालेल्या सुंदर मंदिराशी करण्याचा प्रयत्न करतात? तुम्हाला काय वाटते? आधीच्या मंदिराच्या तुलनेत हे काहीच नाही ना?
ERVMR   “तुमच्यातील कितीजण ह्या मंदिराकडे पाहून ह्याची तुलना आधीच्या नाश झालेल्या सुंदर मंदिराशी करण्याचा प्रयत्न करतात? तुम्हाला काय वाटते? आधीच्या मंदिराच्या तुलनेत हे काहीच नाही ना?
IRVMR   ज्याने हे मंदिर त्याच्या पहिल्या वैभवात पाहिले,
असा कोण तुम्हामध्ये उरला आहे?
आणि आता तुम्हास हे कसे दिसते?
हे तुमच्या नजरेत काहीच नसल्यासारखे नाही काय?
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us