Versions
MRV कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे: “तू मलकीसदेकासारखा अनंतकाळासाठी याजक आहेस”
ERVMR कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे: “तू मलकीसदेकासारखा अनंतकाळासाठी याजक आहेस”
IRVMR कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी शास्त्रवचन साक्ष देते
“तू मलकीसदेकासारखा
युगानुयुगासाठी याजक आहेस.” PEPS