Bible Versions
Bible Books

Hosea 5:13 (NCV) New Century Version

Versions

MRV   एफ्राईमने स्वत:चा आजार यहूदाने स्वत:ची जखम पाहिली. म्हणून मदतीसाठी ते अश्शुरकडे गेले. त्यांनी सम्राटाला त्यांच्या समस्या सांगितल्या. पण तो सम्राट तुम्हाला बरे करु शकत नाही. तो तुमची जखम भरून काढू शकत नाही.
ERVMR   एफ्राईमने स्वत:चा आजार यहूदाने स्वत:ची जखम पाहिली. म्हणून मदतीसाठी ते अश्शुरकडे गेले. त्यांनी सम्राटाला त्यांच्या समस्या सांगितल्या. पण तो सम्राट तुम्हाला बरे करु शकत नाही. तो तुमची जखम भरून काढू शकत नाही.
IRVMR   जेव्हा एफ्राईमाने आपला रोग
आणि यहूदाने आपली जखम पाहिली
तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला,
आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला;
पण तो त्यास आरोग्य देऊन
त्यांची जखम बरी करू शकला नाही.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us