Bible Versions
Bible Books

Isaiah 30:17 (NCV) New Century Version

Versions

MRV   शत्रूपक्षातील एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील. पाचजणांनी धमकी दिल्यास तुमचे सर्वच लोक पळून जातील. तुमच्या सैन्यातील फक्त एकच गोष्ट शिल्लक राहील. ती म्हणजे टेकडीवरचा ध्वजस्तंभ.
ERVMR   शत्रूपक्षातील एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील. पाचजणांनी धमकी दिल्यास तुमचे सर्वच लोक पळून जातील. तुमच्या सैन्यातील फक्त एकच गोष्ट शिल्लक राहील. ती म्हणजे टेकडीवरचा ध्वजस्तंभ.
IRVMR   एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील.
पाच जणांच्या धमकीने तुम्ही पळून जाल.
पर्वताच्या शिखरावर ध्वजस्तंभासारखे किंवा डोंगरावरच्या झेंड्यासारखे तुम्ही शिल्लक उराल तोपर्यंत असे होईल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us