Versions
MRV अदोमच्या नद्या उकळत्या डांबराप्रमाणे होतील. तेथील भूमी उकळत्या गंधकाप्रमाणे होईल.
ERVMR अदोमच्या नद्या उकळत्या डांबराप्रमाणे होतील. तेथील भूमी उकळत्या गंधकाप्रमाणे होईल.
IRVMR अदोमातील प्रवाह बदलून डांबर होतील, तिची धूळ गंधक होईल,
आणि त्याची भूमी जळत्या डांबराप्रमाणे होईल.