Versions
MRV परंतु यापैकी कुठलीही वाईट गोष्ट मी केली नाही. मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते. परमेश्वराच्या महतीला मीघाबरतो.
ERVMR परंतु यापैकी कुठलीही वाईट गोष्ट मी केली नाही. मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते. परमेश्वराच्या महतीला मी घाबरतो.
IRVMR परंतु यापैकी मला देवाच्या शिक्षेची भीती वाटते,
म्हणून मी यापैकी कोणतीही गोष्ट करत नाही.