Versions
MRV “परंतु ईयोब, तू या बाबतीत चुकतो आहेस. आणि तुझी चूक मी सिध्द करुन दाखवेन. का? कारण देवाला कोणत्याही माणसापेक्षा अधिक माहिती असते.
ERVMR “परंतु ईयोब, तू या बाबतीत चुकतो आहेस. आणि तुझी चूक मी सिध्द करुन दाखवेन. का? कारण देवाला कोणत्याही माणसापेक्षा अधिक माहिती असते.
IRVMR पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस,
देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.