Bible Versions
Bible Books

Joshua 17:11 (NCV) New Century Version

Versions

MRV   आशेर आणि इस्साखारच्या प्रांतातही मनश्शेच्या वंशजांची काही नगरे होती. बेथ-शान, इब्लाम आणि त्या भोवतालची खेडी मनश्शेच्या वंशजांची होती. ते दोर, एन-दोर, तानख, मगिद्दो ही शहरे त्यांच्या भोवतालची छोटी गावे यात राहात होते. ते नफाथच्या तोज शहरात देखील राहात होते.
ERVMR   आशेर आणि इस्साखारच्या प्रांतातही मनश्शेच्या वंशजांची काही नगरे होती. बेथ-शान, इब्लाम आणि त्या भोवतालची खेडी मनश्शेच्या वंशजांची होती. ते दोर, एन-दोर, तानख, मगिद्दो ही शहरे त्यांच्या भोवतालची छोटी गावे यात राहात होते. ते नफाथच्या तोज शहरात देखील राहात होते.
IRVMR   आणि इस्साखारात आशेरात बेथ-शान त्याची खेडी, आणि इब्लाम त्याची खेडी, आणि दोर त्याची खेडी यामध्ये राहणारे, आणि एन-दोर त्यांची खेडी यामध्ये राहणारे, आणि तानख त्यांची खेडी यांत राहणारे, आणि मगिद्दो त्यांची खेडी यांत राहणारे, हे तीन परगणे मनश्शेचे झाले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us