Bible Versions
Bible Books

Luke 8:23 (NCV) New Century Version

Versions

MRV   आणि ते निघाले. ते जात असता येशू झोपी गेला. सरोवरावर तुफान वादळी वारे सुरु झाले नावेत पाणी जाऊ लागले. ते अतिधोकादायक स्थितीत सापडले.
ERVMR   आणि ते निघाले. ते जात असता येशू झोपी गेला. सरोवरावर तुफान वादळी वारे सुरु झाले नावेत पाणी जाऊ लागले. ते अतिधोकादायक स्थितीत सापडले.
IRVMR   नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला. मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि होडी पाण्याने भरू लागले ते संकटात पडले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us