Versions
MRV ज्ञान तुला चांगल्या लोकांचे उदाहरण पुढे ठेवून चालायला व त्यांच्याप्रमाणे जगायला मदत करील.
ERVMR ज्ञान तुला चांगल्या लोकांचे उदाहरण पुढे ठेवून चालायला व त्यांच्याप्रमाणे जगायला मदत करील.
IRVMR म्हणून तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालावे,
व जे योग्य मार्गाने जातात त्याच्यामागे जावे.