Versions
MRV नंतर बआल पौर येथे देवाचे लोक बआलची पूजा करण्यास एकत्र जमले. ते जंगली भोजनावळीत सामील झाले आणि मेलेल्यालोकांना अर्पण केलेले बळी त्यांनी खाल्ले.
ERVMR नंतर बआल पौर येथे देवाचे लोक बआलची पूजा करण्यास एकत्र जमले. ते जंगली भोजनावळीत सामील झाले आणि मेलेल्या लोकांना अर्पण केलेले बळी त्यांनी खाल्ले.
IRVMR त्यांनी बआल-पौराची पूजा केली,
आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले.