Versions
MRV देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला. त्यांचे कुटुंब वाढले. त्यांच्या जवळ खूप जनावरे होती.
ERVMR देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला. त्यांचे कुटुंब वाढले. त्यांच्या जवळ खूप जनावरे होती.
IRVMR तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते,
तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही.