Bible Versions
Bible Books

Psalms 22:14 (NCV) New Century Version

Versions

MRV   माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या पाण्यासारखी नाहीशी झाली आहे, माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत माझे धैर्यही नाहीसे झाले आहे.
ERVMR   माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या पाण्यासारखी नाहीशी झाली आहे, माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत माझे धैर्यही नाहीसे झाले आहे.
IRVMR   मी पाण्यासारखा ओतला जात आहे,
आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत.
माझे हृदय मेणासारखे झाले आहे.
जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us