Versions
MRV माझ्या आजारपणामुळे माझे मित्र आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत. माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.
ERVMR माझ्या आजारपणामुळे माझे मित्र आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत. माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.
IRVMR माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात,
माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात.