Versions
MRV रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे. सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”
ERVMR रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे. सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”
IRVMR जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, “तुझा देव कोठे आहे?”
तेव्हा रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे.