Versions
MRV देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय. देवा, तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या ह्दयाकडे पाठ फिरवणार नाहीस.
ERVMR देवाला हवी असलेला बळी म्हणजे विदीर्ण झालेला आत्मा होय. देवा, तू चिरडले गेलेल्या आणि विदीर्ण झालेल्या ह्दयाकडे पाठ फिरवणार नाहीस.
IRVMR देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय,
तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.