Versions
MRV मी, परमेश्वरच तुमचा देव आहे मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले. इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”
ERVMR मी, परमेश्वरच तुमचा देव आहे मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले. इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”
IRVMR मीच तुझा देव परमेश्वर आहे,
मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले.
तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन.