Bible Versions
Bible Books

Revelation 18:4 (NCV) New Century Version

Versions

MRV   मग मी दुसरा एक आवाज आकाशातून ऐकला. तो म्हणाला:“माइया लोकांनो, तिच्यातून बाहेर या यासाठी की तिच्या पापात तुमचा वाटा असू नये यासाठी की तुमच्यावर तिच्याकोणत्याही पीडा येऊ नयेत.
ERVMR   मग मी दुसरा एक आवाज आकाशातून ऐकला. तो म्हणाला: “माइया लोकांनो, तिच्यातून बाहेर या यासाठी की तिच्या पापात तुमचा वाटा असू नये यासाठी की तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत.
IRVMR   मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली;
ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर या.
म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये
आणि यासाठी की, तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us