Bible Versions
Bible Books

Romans 9:25 (NCV) New Century Version

Versions

MRV   होशेयाच्या ग्रंथात पवित्र शास्त्र सांगते,“जे माझे लोक नव्हते, त्यांना मी माझे लोक म्हणेन. आणि ज्या स्त्रीवर प्रीति केली नव्हती तिला प्रिय म्हणेन.”होशेय 2: 23
ERVMR   होशेयाच्या ग्रंथात पवित्र शास्त्र सांगते, “जे माझे लोक नव्हते, त्यांना मी माझे लोक म्हणेन. आणि ज्या स्त्रीवर प्रीति केली नव्हती तिला प्रिय म्हणेन.” होशेय 2:23
IRVMR   कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की,
‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन,
आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us