Versions
MRV मूर्ख व गर्विष्ठ माणसाचे शब्द त्याच्यावर संकटे आणतात. पण शहाण्या माणसाचे शब्द त्याला वाचवतात.
ERVMR मूर्ख व गर्विष्ठ माणसाचे शब्द त्याच्यावर संकटे आणतात. पण शहाण्या माणसाचे शब्द त्याला वाचवतात.
IRVMR मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते,
पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते.