Versions
MRV गरिबांची चोरी करणे सोपे असते. पण ते करु नका आणि न्यायालयात या गरीब लोकांचा फायदा घेऊ नका.
ERVMR गरिबांची चोरी करणे सोपे असते. पण ते करु नका आणि न्यायालयात या गरीब लोकांचा फायदा घेऊ नका.
IRVMR गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे,
किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस.