Bible Versions
Bible Books

Exodus 14:26 (NET) New English Translation

Versions

MRV   नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी खाली पडून एकत्र होईल ते फारोचे घोडे, रथ स्वार यांना बुडवून टाकील.”
ERVMR   नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी खाली पडून एकत्र होईल ते फारोचे घोडे, रथ स्वार यांना बुडवून टाकील.”
IRVMR   {पाठलाग करणाऱ्या मिसरी लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू} PS नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी पूर्ववत जमून मिसऱ्यावर, त्यांच्या रथावर स्वारांवर येईल.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us