Bible Versions
Bible Books

Hosea 9:15 (NET) New English Translation

Versions

MRV   त्यांची सर्व पापे गिल्गालमध्ये आहेत. म्हणून तेथपासूनच मला त्यांचा तिरस्कार वाटू लागला.मी त्यांना बळजबरीने माझे घर सोडायला लावीन. कारण ते दुष्कृत्ये करतात. ह्यापुढे मी त्यांच्यावर प्रेम करणार नाही. त्याचे नेते बंडखोर आहेत. ते माझ्याविरुध्द गेले आहेत.
ERVMR   त्यांची सर्व पापे गिल्गालमध्ये आहेत. म्हणून तेथपासूनच मला त्यांचा तिरस्कार वाटू लागला.मी त्यांना बळजबरीने माझे घर सोडायला लावीन. कारण ते दुष्कृत्ये करतात. ह्यापुढे मी त्यांच्यावर प्रेम करणार नाही. त्याचे नेते बंडखोर आहेत. ते माझ्याविरुध्द गेले आहेत.
IRVMR   कारण त्यांची सर्व अधमता गिल्गालात आहे,
तेथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला.
त्यांच्या पापकृत्यामुळे मी माझ्या घरातून
त्यांना हाकलणार त्यांच्यावर प्रेम करणार
नाही कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us