Bible Versions
Bible Books

Hosea 9:3 (NET) New English Translation

Versions

MRV   इस्राएली परमेश्वराच्या भूमीत राहणार नाहीत. एफ्राईम मिसरला परत जाईल. अश्शूरमध्ये त्यांना निषिध्द भक्ष्य भक्षण करावे लागेल.
ERVMR   इस्राएली परमेश्वराच्या भूमीत राहणार नाहीत. एफ्राईम मिसरला परत जाईल. अश्शूरमध्ये त्यांना निषिध्द भक्ष्य भक्षण करावे लागेल.
IRVMR   ते परमेश्वराच्या देशात राहणार नाहीत,
त्याशिवाय एफ्राईम मिसरात परत जाईल,
आणि एके दिवशी ते अश्शूरात अमंगळ पदार्थ * काही खाद्यपदार्थ हे औपचारिकरीत्या अशुद्ध आहेत, म्हणून त्यांना खाऊ नये असे मोशेचे नियमशास्त्र जाहीर करते. खातील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us