Versions
MRV “या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे तर परमेश्वर प्रकाश देईल. परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल. तुझा देवच तुझे वैभव असेल.
ERVMR “या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे तर परमेश्वर प्रकाश देईल. परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल. तुझा देवच तुझे वैभव असेल.
IRVMR “दिवसा सुर्य तुझा प्रकाश असणार नाही,
आणि चंद्राचा उजेडही तुझ्यावर चमकणार नाही.
पण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश होईल,
आणि तुझा देवच तुझे वैभव असणार.”