Versions
MRV मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुझी भूमी ओलांडतील. शेबातून उंटाची रीघ लागेल. ते सोने आणि सुंगधी द्रव्ये आणतील. लोक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
ERVMR मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुझी भूमी ओलांडतील. शेबातून उंटाची रीघ लागेल. ते सोने आणि सुंगधी द्रव्ये आणतील. लोक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
IRVMR मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील,
शेबातले सर्व येतील,
ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.