Bible Versions
Bible Books

Jeremiah 31:13 (NET) New English Translation

Versions

MRV   मग इस्राएलमधील तरुणी आनंदित होऊन नाचतील आणि तरुण वृद्ध त्यांच्या नाचात सामील होतील. मी त्यांचे दु:खाचे सुखात रुपांतर करीन. मी इस्राएलच्या लोकांना समाधानात ठेवीन. मी त्यांच्या दु:खाचे सुखात रुपांतर करीन.
ERVMR   मग इस्राएलमधील तरुणी आनंदित होऊन नाचतील आणि तरुण वृद्ध त्यांच्या नाचात सामील होतील. मी त्यांचे दु:खाचे सुखात रुपांतर करीन. मी इस्राएलच्या लोकांना समाधानात ठेवीन. मी त्यांच्या दु:खाचे सुखात रुपांतर करीन.
IRVMR   मग कुमारी आनंदीत होऊन नाचतील आणि तरुण वृद्ध एकत्र आनंद करतील.
कारण मी त्यांच्या शोकाचे रुपांतर उत्सवामध्ये करीन. मी त्यांच्यावर दया करीन आणि दुःखाच्याऐवजी त्यांच्या आनंदाचे कारण होईल.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us