Bible Versions
Bible Books

Jeremiah 31:9 (NET) New English Translation

Versions

MRV   ते लोक रडत परत येतील. पण मी त्यांचे नेतृत्व करीन त्यांचे सांत्वन करीन. मी त्यांना सोप्या वाटेने नेईन म्हणजे ते अडखळणार नाहीत. मी त्याना अशाच मार्गाने नेईन कारण मी इस्राएलचा पिता आहे आणि एफ्राईम माझा पहिला मुलगा आहे.
ERVMR   ते लोक रडत परत येतील. पण मी त्यांचे नेतृत्व करीन त्यांचे सांत्वन करीन. मी त्यांना सोप्या वाटेने नेईन म्हणजे ते अडखळणार नाहीत. मी त्याना अशाच मार्गाने नेईन कारण मी इस्राएलचा पिता आहे आणि एफ्राईम माझा पहिला मुलगा आहे.
IRVMR   ते रडत येतील. ते विनंती करत असता मी त्यास नेईन, मी त्यांना सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ नेईन.
ते त्यावर अडखळणार नाहीत. कारण मी इस्राएलाचा पिता आहे,
आणि एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us