Versions
MRV मी देवाला माझ्या डोळ्यांनी बघेन. अन्य कुणी नाही, तर मी स्वत:च त्याला पाहीन. आणि त्यामुळे मी किती हुरळून गेलो आहे ते मी सांगू शकत नाही.
ERVMR मी देवाला माझ्या डोळ्यांनी बघेन. अन्य कुणी नाही, तर मी स्वत:च त्याला पाहीन. आणि त्यामुळे मी किती हुरळून गेलो आहे ते मी सांगू शकत नाही.
IRVMR मी देवाला बघेन, तर मी स्वत:च त्यास पाहीन,
माझे डोळे त्यास पाहतील, आणि ते परक्यासारखे राहणार नाही.
माझा अतंरात्मा झुरत आहे.