Versions
MRV मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला. त्याने माझा मार्ग अंधारात लपविला.
ERVMR मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला. त्याने माझा मार्ग अंधारात लपविला.
IRVMR मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला.
त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे.