Versions
MRV तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही खवळलेल्या समुद्रावर आहात असे तुम्हाला वाटेल आपण जहाजावर झोपलो आहोत असे तुम्हाला वाटेल.
ERVMR तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही खवळलेल्या समुद्रावर आहात असे तुम्हाला वाटेल आपण जहाजावर झोपलो आहोत असे तुम्हाला वाटेल.
IRVMR जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा,
अथवा डोलकाठीच्या माथ्यावर जो झोपला त्याच्यासारखा तू होशील.