Versions
MRV जो नेहमी किंमतीचा विचार करणारा माणूस आहे. तो कदाचित् तुम्हाला म्हणेल, ‘खा आणि प्या’ पण त्याला ते खरोखरच हवे आहे असे नाही.
ERVMR जो नेहमी किंमतीचा विचार करणारा माणूस आहे. तो कदाचित् तुम्हाला म्हणेल, ‘खा आणि प्या’ पण त्याला ते खरोखरच हवे आहे असे नाही.
IRVMR तो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो.
तो तुला खा व पी! म्हणतो,
परंतु त्याचे मन तुझ्यावर नाही.