Versions
MRV ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल. त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात.
ERVMR ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल. त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात.
IRVMR ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे,
त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते.