Versions
MRV परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस.
ERVMR परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस.
IRVMR तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव.
आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस;