Bible Versions
Bible Books

1 Kings 7:32 (NLV) New Life Verson

Versions

MRV   सांगाड्याच्या खालची चार चाके सत्तावीस इंच व्यासाची होती. आणि चाकांच्या धुऱ्या पालखीबरोबरच घडलेल्या, एकसंध होत्या.
ERVMR   सांगाड्याच्या खालची चार चाके सत्तावीस इंच व्यासाची होती. आणि चाकांच्या धुऱ्या पालखीबरोबरच घडलेल्या, एकसंध होत्या.
IRVMR   चारही चाके पट्यांच्या खाली होती प्रत्येक चाकाच्या धुऱ्या तळाशी जोडल्या होत्या, त्या प्रत्येक चाकाची उंची दीड हात होती.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us